31-01-2016 - 31-01-2016

आपल्या क्लब तर्फे घेतली जाणारी आंतर-क्लब कविता स्पर्धा "काव्यस्पंदन २०१५-१६" यावेळी दिनांक ३१ जानेवारी २०१६ रोजी आहे. स्थळः पत्रकार भवन, गान्जवे चौक, पुणे. वेळः सायंकाळी ५.०० ते ०९.००. स्पर्धेनन्तर "कविताः एक अभिवाचन" हा कार्यक्रम होईल. सादरकर्तेः श्री. सुधीर गाडगीळ. Look forward to you all attending the event with family and friends. Pl reach the venue by 04.30 PM. Dress code for Kavyaspandan: Ladies: Saree. Gentlemen: Salwar Kurta. प्रिय मित्र ,मैत्रिणिनो , ३१ जाने.ला 'काव्यस्पंदन 'ही स्वरचित कविता स्पर्धा आहे.त्या साठी क्लब च्या सदस्यांनी 'पत्रकार भवन ' , गांजवे चौक येथे ठीक ४.३० ला उपस्थित राहावे.आपल्या क्लब चा हा मोठा event असल्याने सर्वांनी उपस्थित असणे गरजेचे आहे. या कार्यक्रमासाठी स्त्रियांचा पोशाख साडी असून पुरुषांनी सलवार कुर्ता परिधान करायचा आहे. Kavyaspandan preparations are in full swing. This year, we had 34 entries and 33 participants have sent 60+ poems in various categories. We have selected 33 poems to be presented in the competition. We appeal to you all to sponsor a prize for the competition. Overall best poem: 1001/-, first and second in each category: 501/- and 351/-. (all in Rs). Pl let me know of your interest on my personal whatsapp. I am happy to inform you that ALL prizes for Kavyaspandan are now sponsored!! The sponsors are: 1. Overall best poem (Rs 1001/-): Deva Ghorpade. 2. First prize for each category (Rs 501/-): Anuradha and Girish Kale, Sneha and Sunil Jadhav, Meghana and Milind Biwalkar. Second prize for all categories (Rs 351/-): Rucha and Nitin Dhepe (Dhepewada). Third prize for all categories (Rs 201/-): Medha and Aravind Sarasambi. Thank you all!!! आजचा 'काव्य स्पंदन 'स्पर्धेचा कार्यक्रम अप्रतिम झाला .या स्पर्धेचे नियोजन रो.मिलिंद बिवलकर याने अत्त्यंत मेहनत घेऊन काटेकोर पणे केले होते .या स्पर्धेच्या नियोजनात त्याचा वाघाचा हिस्सा आहे.त्याला प्रियांका ,सुजाता आणि अनुराधा या anns नी जबरदस्त साथ दिली.मिलिंद,अनुराधा ,सुजाता आणि प्रियांका यांचे सूत्रसंचालन खूपच छान झाले . स्वाती आणि नेहा बरोबरच मेघना बिवलकर हिचा स्वागत आणि नाव नोंदणी यात सहभाग होता.श्रीकांत बेडेकर याने आपल्या मधुर आवाजात मंगेश पाडगावकर यांचे गाणे गायले. स्वाती रांजेकर वर आयत्या वेळी सोपवलेली ओळख करून देण्याची जबाबदारी नेहमी प्रमाणे आकर्षक पद्धतीने पार पाडली .परीक्षकांची व्यवस्था अवधूत ने केली होती ,या वरून त्याचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर आहे हे लक्षात येते.स्पर्धेला ३२ जणांनी कविता सादर केली.उपस्थित बरयापैकी होती ,पण ती स्पर्धकांची होती.तरी आवर्जून उपस्थित राहिलेल्या रोटरी परिवारातील सदस्यांचे मनापासून आभार .

Project Details

Start Date 31-01-2016
End Date 31-01-2016
Project Cost 35000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area