04-02-2016 - 05-02-2016

As you are aware our club has arranged 2 days RYLA/ workshop with Rotary Club of Pune Pashan & Bal Kalyan Sanstha at Aundh (Near Raj Bhavan / Pune University) on 04th & 05th February, 2016 during between 09:30am to 6:00 pm (both days) for the benefit of special youths (handicapped, blind, deaf-dumb). During these sessions, the experts in respective fields and renowned guests speakers will be providing guidance to those special youths. Further,interested candidates will be also be provided with intensive training in those fields and those trained/successful candidates will be offered with employment / career opportunities. If you know, any such special youths, please refer their details to PP Rtn.Satish Khade. Based on your availability, please inform Rtn.Satish about your willingness to work as volunteer. आम्ही अंध ,अपंग आणि कर्णबधीर युवका साठी त्यांच्या क्षमता आणि मर्यादा लक्षात घेवून त्यांना रोजगार/ व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारी व्यावसायिक कौशल्यांची ओळख करून देणार्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे . प्रसिध्द बालकल्याण संस्था या उपक्रमात सहयोगी संयोजक आहेत. दहा ते बारा प्रकारच्या कौशल्यांचा यात समावेश असून त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती मार्गदर्शन करतील. या विशेष युवकांनी सखोल प्रशिक्षण घेण्याची ईच्छा दाखविल्यास त्यासाठीचे पण प्रयत्न केले जातील. या प्रशिक्षित युवकांना लगेचच रोजगार देवू करणार्या काही व्यवसायीकांची भेट ही या कार्यशाळेत करून देण्यात येईल. शरददेशपांडे(9823143680 रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड निलम पाठक (9850139106) रोटरी क्लब पुणे पाषाण रोटरीच्या वतिने 4व 5फेब्रु ला बालकल्याण संस्था, गणेश खिंड येथे अपंग आणि मुकबधिर युवकां साठी व्यावसायीक कौशल्याच्या कार्यशाळेतील विषय..... * डाॅक्टरांचे मदतनिस *हाॅटेल मेस कार्यक्रमासाठी विवीध प्रकारच्या डिशेश / खाद्यपदार्थ बनविणे *अनेक प्रकारची कलाकुसरीची कामे *Electrician / तत्सम कौशल्याची कामे *Interior Decoration साठी काही कामे *विविध सुगंधित व शोभीकरण्याच्या वस्तू *परकीय भाषा शिकणे , त्यातून पैसे कमावणे *विविध कारखान्यातून ऊत्पादनाचे काम करणे *आॅफिस मदतनिस *** मुक बधिर मुले त्याना लाभलेल्या विशेष निरीक्षण शक्तीचा आधार घेऊन cctv camera व्दारे गुन्हेगार शोधण्याच्या कामात उत्तम मदतनिस होवू शकतात. अंध युवकासाठीचे विषय (partially blind) *विविध कारखान्यात उत्पादन *समुपदेशक बनने *परकिय भाषा शिकून उत्तम संधी *फोन व काॅम्पूटर communication *हॅडलूम वर विविध वस्त्रे / स्वेटर तयार करणे *हाॅटेल ,मेस व इतर विविध ठिकाणी मदतनिस *उत्तम वादक/गायक होवून ऑर्केस्ट्रा व तत्सम ठिकाणी काम करता येईल

Project Details

Start Date 04-02-2016
End Date 05-02-2016
Project Cost 150000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 750
Partner Clubs Rotary Club of Pune, Pashan
Non Rotary Partners Balkalyan Sanstha
Project Category Others