20-03-2018 - 20-03-2018

3 days- 6 sessions project devoted for water related lectures and presentations . details --- Plans - The biggest festival only related to *water * is being organised on Date - 20,21,22 March 2 pm to 7 pm daily . Venue - Nehru Hall Ghole road pune Action steps - *जलोत्सव -२०१८ * entry passes are available with all organiser club presidents पाण्याबद्दल अधिक जाणकार होवू या....अनेकांना जाणकार करु या....पाण्यामुळे संघर्ष नको....समृध्दी न् शांती कडे जाऊ या....कोण काय काय करतय पाण्यासाठी हे ऐकायला या....लोकांना यायला सांगा.... सन्मानचिन्हांबद्दल खालील निर्णय एकमताने घेण्यात आले: 1. सर्व सन्मानचिन्हांवर केवळ जलोत्सव2018, डिस्ट्रिक्ट 3131 हे नाव असेल. 2. प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे नाव न टाकता समान सचि बनवावीत, ह्यामुळे वक्ते बदलले तर होणारा गोंधळ टळू शकेल. 3. सचि किंमत प्रति नग रु 380 आहे व अशी 60 सचि बनवायची आहेत. 4. सिंहगड क्लब व पौड रोड क्लब आपल्या स्पर्धाकांची सन्मानचिन्हे आपल्या खर्चाने बनवितील. महाराष्ट्रातले तब्बल पाचशेहून अधिक रोटरी क्लब आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त समर्पित रोटेरियन्स जेव्हा सर्वांना समान, स्वच्छ शुद्ध पाण्यासाठी एकत्र येतात ...तेव्हा... *सुरु होतो उर्जेचा उत्सव* *जलोत्सव* https://www.facebook.com/events/196497724283777/ पाणी हा आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचा विषय आहे. केप टाऊन मधले पाणी संपले. बंगळुरु मार्गावर आहे. आपण फार लांब नाही ह्या समस्येपासून. आपल्या महाराष्ट्रात ह्या समस्येवर काम करणारे खंदे वीर आहेत. चला त्यांचे काम जाणून घेऊ. आपल्या शहरासाठी/गावासाठी/ घरासाठी/ सोसायटी साठी ह्यातून चांगले कृती आराखडे मिळतील. पल्स पोलिओ निर्मूलनानंतर आम्ही रोटेरिअन्स सगळ्यांना जलनियोजनासाठी साद घालत आहोत. आपणही एक पाउल उचला. 20, 21 व 22 मार्च रोजी दररोज दुपारी 2 ते संध्याकाळी 7.45 सुरू असणाऱ्या ह्या महाचर्चेचे साक्षिदार व्हा. जलासमस्येशी संबंधित तब्बल 36 विषयांवरील केस स्टडीज, समस्यांवरच्या यशोगाथा, जलनियंत्रणासाठीचे अद्ययावत तंत्रज्ञान, जलस्थापत्याचे रहस्य आणि बरच काही. जलसाक्षर होणे केवळ एका टिचकीवर आहे. Www.cbplive.com इथे भेट द्या. केवळ 10 रुपयांमध्ये तीनही दिवसांचे थेट प्रक्षेपण पहा. आपल्यासोबत आपल्या आप्तेष्टांना दाखवा, शाळांतून दाखवा. वरील निमंत्रण पत्रिकेतून आपल्या आवडीचे विषय कधी आहेत त्यांची वेळ नोंदवून घ्या आणि आठवणीने जलोत्सवास हजेरी लावा. 10 रु online भरण्याचे सर्व मार्ग उपलब्ध आहेत. जलोत्सव मधील कार्यक्रम 1) पुणेरी पाणी - महापौर मुक्ता टिळक 2) दुष्काळमुक्त बुलढाणा - शांतीलाल मुथा 3) विना वीज विना खर्च पाण्याचा पुनर्वापर - समीर शास्त्री 4) Water Olympiod - 3 innovations from students 5) आपल्या डिस्ट्रिक्टचे पाणी विषयक कार्य 6) संगीत मेघदूत by अंध मित्र. 1.45 ते 4.45 नेहरू auditorium घोले रोड फुले संग्रहालया जवळ. Result and notes - कालचा कार्यक्रम खुप आवडला, आम्हाला आता गावातील नेमक्या समस्या काय आहेत याची जाणीव झाली, कार्यक्रमातील प्रत्येक शब्दाचा माझ्या ह्रदयाला स्पर्श होत असल्याची मला जान होत होती, मलाही पाण्यासाठी खुप काही कामे करण्याची माझी इच्छा आहे, इच्छाचं नाही तर मी हे ध्येयचं ठेवलं आहे, यात आपल्या सर्वाची साथ खुप मोलाची आहे , मलाही माझं गाव सुजलाम सुफलाम झालेल बघायचं आहे, यात मला व माझ्या गावाला आपण सहकार्य,मार्गदर्शन,करावे ही माझी इच्छा आहे, ।। आपला असेल आथ तर गावचा होईल विकास।। मला तर आपल्या कामाच्यारुपात साक्षात परमेश्वराचे दर्शन झाल्यासारखे वाटते, असाचं कार्यक्रम छोटा का होईना आपल्या गावात करावा व लोकांनमध्ये जाग्रूकता निर्मान करावी, धन्यवाद, To, Sh. Satish ji Khade The Rotary Club Pune Sir, This is to acknowledge my sincere regards to 'You & Rotary Club' 3131 for being so kind & considerate by giving me a respectful opportunity of speaking in JALOTSAVA 2018. The topic given to me i.e. ''Myths in Water Sector'' definitely a need of time and whatever I spoke that received very nice reviews. The reviews received to me were not only from our own department Seniors i.e. CGWB, Pune & Nagpur office but also from NGOs like WOTR , Sevavardhini, Vanvasi Kalyan Ashram, Cybage Asha Trust, ANULOM , Poorti Foundation, Atal Pratishthan, Paani foundation, NAAM foundation etc. The eminent personalities working in water sector like Dr. Ishwar Kale, D.M. More, Ravindra ji Kali, Suresh Khanapurkar, Vijay Kedia, Ravindra Pathak, Pramod Kulkarni, Sachin Shewale, Rajesh Shinde , P.D. Sable and many officers of GSDA , CGWB commented very positively on the JALOTSAVA . As I always mention, it is my dream that a common platform where all the Water Experts can unite and work for "Drought Free Maaharashtra " is an extremely urgent requirement and i personally feel that JALOTSAVA can be that very much required platform. I wish ROTARY a very prospectful future endeavors and also invite on behalf of CGWB for future joint events, if possible viz. My office seniors already shown their interest to join hands with ROTARY for Jalparni Mukt Nadi Abhiyan. Also, I will be always ready to offer my services of Jalsaksharta through "Sahaj Jalbodh Karyashala" as and when possible. Thanks a lot again, Your's sincerely Upendra Dhonde HYdrogeologist CGWB, MOWR Pune Public image - Its review report of on line viewer's statistics of " जलोत्सव १८" obtained from live boradcasting portal on Google Greatest PR THROGH big fm radio CBP live TV MANY Ngo s All Maharashtra. Rotary districts and clubs All colleges and students All rotary 3131 district

Project Details

Start Date 20-03-2018
End Date 20-03-2018
Project Cost 1100000
Rotary Volunteer Hours 400
No of direct Beneficiaries 7000
Partner Clubs Rotary Club of pune south, pune paud road, pune uptown, poona north, pune royal, pune shaniwarwada, pune sahawas, chinchwad, nigadi,
Non Rotary Partners big FM radio and CBP live TV
Project Category Water and sanitation