15-07-2017 - 16-07-2017

Lady Rotarians and Ann's of Rotary club of Sinhagad Road Pune have carried out a novel tree plantation project on 16 Jul 2017. Only medicinal plants were planted at a remote place near Bhigvan . The information about the importance and usage of the plants was explained by our Ann Dr Aparna Deshpande. Around 22 Ann's participated in this tree plantation project. details about speciality of project औषधी वनस्पतींची लागवड रविवार दि. १६-जुलै-२०१७ रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे, सिंहगड रोडच्या महिला सभासदांनी क्लबचे अध्यक्ष व प्रगतीशील शेतकरी रो.अशोक भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वनस्पतीचे रोपण/ लागवड फुलचंद फार्म्स, मु.राशीन, जि.अहमदनगर येथे करण्यात आली. यासाठी रो.अशोक यांनी ठिबक सिंचनाची सोय असलेली उपलब्ध करून दिली. ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत रक्त चंदन, गुग्गुळ, लेंडी पिंपळी, शतावरी, कोरफड. वेखंड. आंबेहळद, गुळवेल, मिरी, लवंग इ. वनस्पतींची लागवड करण्यात आली. हा प्रकल्प पूर्णतः स्वावलंबी (१००% self-funded) आहे. यात ४ वर्षाच्या अॅनेट पासून ७५ वर्षांच्या लेडी रोटरीयन्सनी सक्रीय सहभाग दिला हा प्रकल्प प्रेसिडेंट अशोक भंडारी, रो.साधना भंडारी, माजी अध्यक्ष रो.देवा घोरपडे, रो.अलका देशपांडे, रो.अनुराधा काळे, रो.उषा नारके, रो.मनीषा घोरपडे, रो.लता शिंदे, रो.नयना मोकाशी, रो.अवंती देवरे, रो. भावना दफ्तरदार, प्रियांका लागू, अश्विनी इनामदार, अनामिका खाडे, डॉ.अपर्णा देशपांडे, नेहा चवरे, दीप्ती शेखावत, रंजना पाटील, संजीवनी जोशी, श्रेया आपटे, अपर्णा मांगले, वृंदा मंगरुळकर, नीला दारव्हेकर, रेखा गायकवाड इ. सहकाऱ्याच्या मदतीने यशस्वी झाला.

Project Details

Start Date 15-07-2017
End Date 16-07-2017
Project Cost 15000
Rotary Volunteer Hours 150
No of direct Beneficiaries 2000
Partner Clubs
Non Rotary Partners phulchand farm rashin
Project Category -