24 Carat gold songs of R. D. Burman

Meeting Details

Meeting Date 25 Nov 2024
Meeting Time 09:00:00
Location Balgandharva Natyagruha.
Meeting Type Club Assembly
Meeting Topic 24 Carat gold songs of R. D. Burman
Meeting Agenda Entertainment program songs.
Chief Guest D. G. Sheetal Shaha
Club Members Present 18
Minutes of Meeting दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात 24 Carat Gold Songs of R.D. Burman हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम END POLIO NOW ह्या उपक्रमाअंतर्गत डिस्ट्रिक्ट 3131 च्या सहकार्याने, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प(होस्ट क्लब) आणि डिस्ट्रिक्ट 3131 मधील एकूण 41 क्लब (को- होस्ट) यांनी आयोजित केला होता. रो. डॉ. झोहेर चूनावाला हे या कार्यक्रमाचे आयोजक होते. या कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची जबाबदारी प्रसिद्ध सूत्र संचालक श्री. संदीप पंचवाडकर यांनी लीलया सांभाळली. तसेच मिस मोनाली दुबे, मिस राजेश्वरी पवार, श्री. हिम्मत कुमार, डॉ. तांदळे आणि श्री. आकाश यांनी आपल्या सूरमयी आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला मिस युनिव्हर्स, मिस दिवा, ऐश्वर्या ढवले ह्या विशेष पाहूणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे मुख्य पाहूणे म्हणून DG रो. शितल शहा उपस्थित होते. तसेच PDG डॉ. गिरीश गुणे, END POLIO NOW, ZONE COORDINATOR ZONE 7(EPNC), डिस्ट्रिक्ट पोलिओ डायरेक्टर रो. आशा आमोणकर, प्रोजेक्ट डायरेक्टर आणि कार्यक्रमाचे आयोजक रो. झोहर चुनावाला हे उपस्थित होते. आपल्या क्लब मधील १८ रोटेरियन्स नी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.