Entertainment program for soldiers by club members.
Meeting Date | 19 Oct 2024 |
Meeting Time | 15:30:00 |
Location | Queen's Mary Technical Institute, Training and 'Rehabilitation Centre for soldiers, Park road, Range hills, Khadaki. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Entertainment program for soldiers by club members. |
Meeting Agenda | Entertainment program for soldiers by club members. |
Chief Guest | Rtn. Abhay Devare |
Club Members Present | 20 |
Minutes of Meeting | ९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता Queen Mary's Technical Institute, खडकी येथे नुकत्याच झालेल्या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने जखमी जवानांसाठी एक करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम ठीक ३.३० वाजता सुरू झाला. आपल्या क्लबच्या हर्षवर्धन भुसारी, श्रीकांत बेडेकर, नागेश सलगरे यांनी जवानांसाठी हिंदी गाणी पेश केली. त्याला जवानांचा खूप चांगली दाद होती. QMTI च्या २-३ जवानांनी देखील गाण्यात भाग घेतला आणि गाणी पेश केली. शेवटी PP लता ने वैदिण बाईचा पोशाख घालून खूप सुंदर सादरीकरण केले. आपल्या क्लब तर्फे प्रेसिडेंट अभय देवरे व PP डॉ.श्रीकांत पाटणकर, डॉ . ज्ञानदेव घोरपडे यांनी भाषण केले. आपण कर्नल राहुल बाली व कर्नल वसंत बल्लेवार यांचा भेट वस्तू देवून सत्कार केला. आभार प्रदर्शन केल्यानंतर उपमा, बटाटेवडे व मसाला दूध या फेलोशिपने कार्यक्रमाची सांगता झाली. |