शारदीय नवरात्र
Meeting Date | 11 Oct 2024 |
Meeting Time | 07:00:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | शारदीय नवरात्र |
Meeting Agenda | शारदीय नवरात्र निमित्ताने गरबा, भोंडला. |
Chief Guest | President Abhay Devare |
Club Members Present | 28 |
Minutes of Meeting | आपला क्लब विविध प्रोजेक्ट च्या माध्यमातून बरीच समाजोपयोगी कामे करत असतो.. किंबहुना दुर्बल लोकांना सबल करणे हा आपल्या क्लब चा उद्देशच आहे .जेणेकरून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या आपल्याला नकळतपणे शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळत असतात... असे करत असताना आपण आपल्या क्लबच्या मेंबर्स ना विसरून कसे चालेल? त्यांना आनंद मिळावा म्हणून शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सेवासदन येथे गरबा अणि दांडिया हा कार्यक्रम झाला.. सेक्रेटरी अनुराधा दुसऱ्या दिवशी दसरा असल्याने अनुपस्थित राहणार असल्यामुळें तिने सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन करुन आपल्याच मैत्रीणीना वेगवेगळी जबाबदारी सोपवली होती. रो स्वाती रंजेकर, क्षमा, रो. अलका, संजना, रो. सुमेधा या सर्वांनी कार्यक्रम छान होण्यासाठी खुप कष्ट घेतले तेव्हा अनेक बक्षिसे दिली गेली. नवरात्र असल्यामुळे त्यादिवशी खवा पोळी, फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी, पुलाव, दाल फ्राय अशा जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला, उपास असलेल्यांसाठी स्वादिष्ट साबुदाणा खिचडी पण होती.. |