Review Meeting
Meeting Date | 04 Oct 2024 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Review Meeting |
Meeting Agenda | First Review meeting of 24~25 |
Chief Guest | Rotarian Abhay Devare |
Club Members Present | 32 |
Minutes of Meeting | कालची आपली Quarterly Review Meeting व्यवस्थित पार पडली.. .. त्याचप्रमाणे रो. डॉ. देवा आणि रो. रवी रांजेकर यांनी आपला क्लब चांगला असून आणखीन चांगला होण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत? हे कोणालाही न दुखावता अत्यंत सौम्य आणि मार्मिक भाषेत सांगितले. जे डायरेक्टर अनुपस्थित होते त्यांचे प्रेझेंटेशन प्रेसिडेंट अभय व सेक्रेटरी अनुराधा ने केले. २८ ,२९ सप्टेंबरलाला नागपूर येथे Rotary Youth Exchange ची Leadership Conference होती.. की ज्यामध्ये भारत, नेपाळ, श्रीलंका, अमेरिका या सर्व देशांमधून रोटरी चे प्रतिनिधी उपस्थित होते...त्यामध्ये रो. अशोक आणि रो. नितीन यांनी आपल्या क्लबचे प्रतिनिधित्व केले.. इतकेच नाही तर RI President Elect Mario आणि DG Rajendra Khurana यांच्याकडून अशोक चे विशेष कौतुक केले गेले. इतकेच नव्हे तर SAYEN या कमिटी चे रो. अशोक भंडारी यांना Vice President केले... ही आपल्या क्लब साठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.. त्यामुळे त्यांचे कौतुक करायलाच पाहिजे .... रो. दीपक महाजन यांना देखील त्यांनी आणलेल्या सीएसआर फंड मधून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मध्ये अत्यंत गरीब लोकांसाठी देणगी दिलेल्या मेडिकल सुविधांसाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्थानिक आमदार श्री. सुनील कांबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याबद्दल दीपकचे ही रास्त अभिनंदन केले गेले. सर्व मेंबर्स ना डिस्ट्रिक्ट कडून आलेली मेम्बरशिप कार्ड्स चे वाटप केले गेले. नंतर या महिन्यातील साद प्रतिसाद हा अंक रो. रवी रांजेकर यांच्या हस्ते प्रसिध्द झाला. ज्यामध्ये रो. अलका, नेहा, रो. आरती यांचे नेहमीच खुप योगदान असते ..एकंदरीत सर्वांच्या सहकार्याने आपला क्लब प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे |