RCPSR CLUB PICNIC
Meeting Date | 31 Aug 2024 |
Meeting Time | 19:00:00 |
Location | Mayur retreat, Lonavala |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | RCPSR CLUB PICNIC |
Meeting Agenda | Club Picnic - members assimlation |
Chief Guest | President Abhay Devare |
Club Members Present | 35 |
Minutes of Meeting | आपली ट्रिप तुमच्या सगळयांच्या उत्साही सहभागामुळे खूप छान झाली. लता बरे नसतानाही सहभागी झाली. रंजना मुलाची परीक्षा संपवून उशिरा पण श्रेयाला घेऊन आली. मनीषाही मुलांना घेऊन आली. रेणू पण आनंदाने आली. तिने interesting quiz तयार केले.देवाने Housi game उत्साहाने घेतला. क्षमाने एक छोटासा पण गंमतशीर game घेतला. वय विसरून अनेकांनी चमचा लिंबू चा खेळ खेळून आनंद घेतला. नंतर सर्व उत्साही गायकांनी मस्त मस्त गाणी म्हणून सगळ्यांचे मनोरंजन केले.नंतर सगळ्यांनी जेवण केले. बायकांच्या रात्रभर गप्पा आणि पुरुषांचे पत्ते. सकाळी sumptuous ब्रेकफास्ट करून भरपूर photos काढून सर्व मंडळी आपापल्या घरी सुखरूप आणि relax होऊन परतले. अशी झाली monsoon picnic.सगळ्यांचे खूप खूप आभार to make this trip successful.? नितीनचे विशेष आभार.? त्याच्या continuous follow up मुळे आपला no बराच वाढला. |