Membership Drive
Meeting Date | 16 Aug 2024 |
Meeting Time | 19:30:00 |
Location | Sevasadan English medium School, Nr. Deenanath hospital,Erandawane,Pune 4 |
Meeting Type | Club Assembly |
Meeting Topic | Membership Drive |
Meeting Agenda | Membership orientation meeting for new members . Introduction to new prspective members. |
Chief Guest | Dis. Membership Director RTN JIgnesh Pandya |
Club Members Present | 50 |
Minutes of Meeting | नमस्कार मित्र मैत्रिणींनो, काल आपल्या क्लब मध्ये Membership ड्राईव्ह संबंधी मीटिंग होती..यात आपल्या क्लब मध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. जिग्नेश पंड्या यांनी वेळात वेळ काढून रोटरी संबंधी वेगवेगळ्या खूप दुर्मिळ अशा प्रकारच्या फिल्म्स दाखवून तसेच प्रत्यक्ष माहिती देऊन रोटरी क्लब ची स्थपना कशी झाली.. तसेच रोटरी जॉईन केल्यानंतर काय फायदे होतात.. ह्या संबंधी दिलखुलासपणे माहिती सांगितली.. त्यामुळे बरेच prospective members क्लब जॉईन करतील यात शंकाच नाही.. आताच आपल्या रोटरी कुटुंबात आलेल्या रो राघवेंद्र याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छान केले.. रो भावना हिने आपल्या क्लब ला 25 वर्ष झाली या निमित्ताने माहिती इतक्या छान पद्धतीने सांगितली की रो. जिग्नेश पंड्या यांनाही तिचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही.. त्याचप्रमाणें आपल्या क्लबच्या 25 वर्षांमधील 25 प्रेसिडेंट ची ओळख सांगणारी एक फिल्म दाखवण्यात आली ज्यामध्ये आपला क्लब इतक्या उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले हे समजते..ज्यामध्ये सांगितलेली माहिती रो अलका हिच्या आवाजात शब्दबद्ध केलेली होती... नवीन आलेल्या members पैकी रो आरती आणि रो विजय पुराणिक, रो. वर्षा यांनी क्लब मधील आपले अनुभव शेअर केले.. कालच्या कार्यक्रमामध्ये आपण prospective members ना felicitate केले.. कालचा कार्यक्रम उत्तम व्हावा व जास्तीत जास्त गेस्ट यावेत म्हणून रो अशोक, देवा घोरपडे, सुनील जाधव यांचे खूप सहकार्य होते.. शेवटी आपले मेंबरशिप डायरेक्टर रो. सुनील जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. |