Rotary Youth Exchange

Meeting Details

Meeting Date 02 Aug 2024
Meeting Time 07:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Rotary Youth Exchange
Meeting Agenda Out bound/Inbound विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन.
Chief Guest Abhay Devare
Club Members Present 63
Minutes of Meeting शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी Rotary Youth Exchange च्या संदर्भात झालेली कर्वेनगर क्लब बरोबर ची Synergy Meeting रो अशोक आणि रो नितीन यांच्या पुढाकारामुळे खूप छान झाली. या दोघांनी ही मीटिंग यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले हे दिसून येत होते.. प्रणित वावगे, आदित्य पवार, आरव बोरा, आणि Tobias हया विद्यार्थ्यांनी ते ज्या देशात गेले होते, तेथील त्यांचे अनुभव शेअर केले. जी मुले आपल्या परीवारापासून कधीही बाहेर पडलेली नसतात त्यांना रोटरी युथ एक्सचेंजच्या निमित्ताने परदेशात जावून काही काळ राहायची संधी मिळते, वेगळा अनुभव मिळतो, खूप काही शिकायला मिळते, हे बऱ्याच जणांना ह्या मीटिंग मुळे लक्षात आले. रो प्रियांका आणि नेहा यांनी थोडक्यात आणि योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांची माहिती करून दिली . या विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्पॉन्सर केलेल्या व नवीन केटरर नीलेश लुणावत यांच्या मुळे आपल्याला एका स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता आला. या मीटिंगला डिस्ट्रिक्ट ३१३१ चे रो. हेमंत अत्रे आवर्जून उपस्थित होते.