To view legal points on making a will .
Meeting Date | 26 Jul 2024 |
Meeting Time | 07:30:00 |
Location | SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | To view legal points on making a will . |
Meeting Agenda | As above |
Chief Guest | Adv Deshpande. |
Club Members Present | 35 |
Minutes of Meeting | कालच्या व्याख्यानामध्ये, इच्छापत्र म्हणजे काय? ते का आणि कशासाठी तयार करायचे? आपल्या मृत्यूनंतर आपल्या नावावर असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेसाठी अडचणी निर्माण होवू नयेत म्हणुन इच्छापत्र (Will) करणे किती गरजेचे असते याबद्दल ऍडव्होकेट शैलेंद्र देशपांडे यांनी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत छान माहिती सांगितली. सर्वांनी आपल्या मनातील शंकांचे निरसन अनेक प्रश्न विचारून करून घेतले. या कार्यक्रमाच्या सरुवातीला रो. विजय पुराणिक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाच्या शेवटी रो. सतीश कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. केटरर भालेराव यांच्या रुचकर जेवणाने कार्यक्रम संपन्न झाला |