आपल्या क्लब तर्फे आरव वैभव बोरा जर्मनीला जात असल्याने त्याला आपण आपले Flag देवून Bon Voyage करूयात.

Meeting Details

Meeting Date 26 Apr 2024
Meeting Time 19:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic आपल्या क्लब तर्फे आरव वैभव बोरा जर्मनीला जात असल्याने त्याला आपण आपले Flag देवून Bon Voyage करूयात.
Meeting Agenda वार : शुक्रवार दिनांक : २६ एप्रिल २०२४ वेळ: संध्या. ७.३० ते ८.१५ फेलोशिप संध्या. ८.१५ ते ८.२० रोटरी बिझनेस संध्या. ८.२० ते ८.२५ आपल्या क्लब तर्फे आरव वैभव बोरा जर्मनीला जात असल्याने त्याला आपण आपले Flag देवून Bon Voyage करूयात. तसेच संध्या. ८.२५ ते ९.१५ Know Your Rotarian या कार्यक्रमात रो. आरती भट यांची मुलाखत रो. अभय देवरे घेणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रमास जरूर हजर राहावे. मीटिंग वेळेवर सुरू होईल याची नोंद घ्यावी. सर्वांनी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या मोबाईल App वर आपला attendence नोंदवावा. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest
Club Members Present 25
Minutes of Meeting आपल्या क्लब तर्फे आरव वैभव बोरा जर्मनीला जात असल्याने त्याला आपण आपले Flag देवून Bon Voyage केले. रो.अभयने रो. आरती भटची अत्यंत खेळीमेळीत मुलाखत घेतली.