Fun Games & Enjoyment (धमाल खेळ, गाणी, गंमत, जंमत)

Meeting Details

Meeting Date 22 Mar 2024
Meeting Time 19:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Fun Games & Enjoyment (धमाल खेळ, गाणी, गंमत, जंमत)
Meeting Agenda विकली मीटिंग नंबर ३४ शुक्रवार दिनांक २२.०३.२०२४ स्थळ : सेवासदन शाळा संध्याकाळी ७.३० ते ८.०० चहा बिस्किट्स संध्याकाळी ८ ते ९.३० धमाल खेळ, गाणी, गंमत, जंमत AG आणि DG visits झाल्या, सगळी मंडळी दमली.... शीण घालवायला सगळ्यांचा, भन्नाट कल्पना सुचली.. काय आहे ते कोणालाच सांगणार नाही, आहे ते गुपित .... दिल खुश होईल असे मात्र आहे, कुरकुरीत अन् खुसखुशीत.... काय असेल, काय नाही याचा विचार करत, पुढचे दिवस घालवा.... जाणून घ्यायला तुम्ही, मीटिंग साठी नाव मात्र नक्की नोंदवा.. एवढेच सांगणे आहे की, होणार नाही तुमचा भ्रमनिरास... आनंद आणि लहानपणची मजा, घ्याल तुम्ही दिलखुलास....
Chief Guest
Club Members Present 40
Minutes of Meeting awaited