DG Visit

Meeting Details

Meeting Date 14 Mar 2024
Meeting Time 17:00:00
Location Punyaii Sabhagruh, 2nd floor, Paud Road, Pune-411038
Meeting Type Club Assembly
Meeting Topic DG Visit
Meeting Agenda Day : Thursday Date: 14.03.2024 Venue: पुण्याई सभागृह, 2nd floor, Paud Road, Pune Time: 7.00 to 7.30 pm Tea Biscuits (Networking with DG) 7.30 to 9.00 pm The General Meeting with DG Manjoo Phadke for all the club members, spouses and the prospective members 9.00 pm onwards Dinner All the members are requested to attend in full strength for DG visit as DG will be addressing the club. Members are requested to attend the meeting well in time. Pl confirm your attendance ASAP. Abhay Devare Secretary
Chief Guest DG Manjoo Phadke
Club Members Present 40
Minutes of Meeting गुरुवार दिनांक 14मार्च रोजी ,रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड मध्ये ,पूर्व नियोजित DG visit संपन्न झाली .रोटरी प्रथे प्रमाणे ,राष्ट्रगीत आणि four way test नंतर ऍन संगीता पिंपळीकर यांनी त्यांच्या मधुर आवाजात गणेशवंदना सादर केली .प्रेसिडेंट रो .लता शिंदे यांच्या प्रास्ताविकानंतर AG रो.संजय कुलकर्णी यांनी क्लब च्या कामाचे कौतुक करून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला.रो.डॉ .श्रीकांत पाटणकर यांनी चपखल शब्दात DG रो .मंजू फडके यांची ओळख करून दिली .त्यानंतर DG नीं mike चा ताबा घेतला .सुमारे 1 तास चाललेल्या झंझावाती भाषणात त्यांनी श्रोत्यांना अक्षरशःखिळवून ठेवले .Be proud to be a Rotarian हे सांगत ,रोटरी च्या कामाची समाजात image वाढवण्याचा सल्ला दिला . या सभेला मारिया क्लारा आणि गॅब्रीला या दोन RYE विद्यार्थीनी उपस्थित होत्या .ब्राझील हुन आलेले मारिया क्लाराचे आई ,आजोबा आणि इतर नातेवाईक खास या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .यातच flag exchange करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे ,PE रो .अमेय पासलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .DG ची visit असूनही कोणत्याही ताणाशिवाय ,अत्यन्त खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली .उत्कृष्ट मेजवानीने सभेची सांगता झाली .