Kashmir Mega Medical Success Story

Meeting Details

Meeting Date 09 Jan 2024
Meeting Time 19:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Kashmir Mega Medical Success Story
Meeting Agenda Synergy Meeting with 5 other clubs 7.30 pm to 9.00 pm Subject: Kashmir Mega Medical Success Story Speakers: PDG Dr. Rajiv Pradhan PFG Dr. Girish Gune Chief Guest: DGN Santosh Marathe Guest of Honor: Dr. Anil Parmar G.o.M : Rtn. Anita Pandit
Chief Guest DGN Santosh Marathe
Club Members Present 40
Minutes of Meeting नमस्कार, joint meeting खूप छान झाली. सगळ्याच क्लबची उपस्थिती कमी, पण रोटरी काय काय करते, service above all म्हणजे नेमके काय या गोष्टीची चांगली कल्पना आपल्याला ऐकायला मिळाली. Kashmir mega medical project ची माहिती डॉ. प्रधान आणि डॉ. गुणे यांनी व्यवस्थित दिली. ते आणि त्यांची team यांनी 1223 ऑपेरेशन्स बारामुल्ला, अनंतनाग या सारख्या अतिशय sensitive area मध्ये आपल्या जीवाची बाजी लावून केली. ही गोष्ट ऐकण्या सारखी होती.त्यामुळे तेथील लोकांचा बदललेला दृष्टीकोन, त्या लोकांची कृतज्ञतेची भावना ऐकून रोटरी बद्दलचा अभिमान जागृत झाला. अनेक rotarians नी तिथे आनंदाने volunteer म्हणून काम करण्याची इच्छा दाखवली. ही कालच्या मीटिंगची success story होती. मला वाटते आपल्याला अश्या मिटींग्स ची आवश्यकता आहे. स्वातीने ती arrange केली या बद्दल धन्यवाद.