Zimma 2

Meeting Details

Meeting Date 26 Nov 2023
Meeting Time 19:00:00
Location City Pride, Kothrud, Pune
Meeting Type Regular
Meeting Topic Zimma 2
Meeting Agenda साप्ताहिक सभा नं. १९ Outdoor Meeting रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ वेळ: संध्याकाळी ७ ते १० ठिकाण: सिटी प्राइड कोथरूड प्रिय मित्र/मैत्रिणींनो, आपण सगळे रविवारी २६ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ ते ९.३० या वेळेत "झिम्मा2" हा मराठी सिनेमा पहाणार आहोत. व त्यानंतर फेलोशिप असेल. तरी जास्तीत जास्त मेंबर्सनी रू. २५०/- (प्रत्येकी ) भावना दफ्तरदार (Gpay No.98221 14501 ) या नंबरवर पाठवावेत. त्यामुळे या शुक्रवारी विकली मीटिंग सेवासदन मध्ये होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. तेव्हां भेटू या, रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी "झिम्मा2" सिनेमा पाहायला सिटी प्राइड कोथरूड येथे संध्याकाळी ७ वाजता !!! टीप: सिनेमाच्या तिकिटाचे पैसे भावना दफ्तरदार यांच्याकडे पाठवायचे आहेत. सिनेमा संपल्यानंतर फेलोशिप क्लब तर्फे दिली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. GOM: रो. सुधीर व भावना दफ्तरदार अभय देवरे
Chief Guest
Club Members Present 30
Minutes of Meeting खूप सुंदर सिनेमा ३५ जण आले होते. नागेश आणि संजना सलगरेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना कुल्फी दिली