कोजागिरी निमित्त आपल्याच क्लब मधील गायकांचा गाण्याचा कार्यक्रम

Meeting Details

Meeting Date 27 Oct 2023
Meeting Time 19:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic कोजागिरी निमित्त आपल्याच क्लब मधील गायकांचा गाण्याचा कार्यक्रम
Meeting Agenda वार : शुक्रवार दिनांक : २७ ऑक्टोबर २०२३ स्थळ: सेवासदन शाळा, एरंडवणे, पुणे वेळ : संध्या: ७.१५ ते ७.४५ चहापान संध्या. ७.४५ ते ८.०० रोटरी बिझनेस संध्या. ८.०० ते ९.१५ कोजागिरी निमित्त आपल्याच क्लब मधील गायकांचा गाण्याचा कार्यक्रम संध्या. ९.१५ नंतर फेलोशिप ड्रेस कोड: शक्यतो पांढरा रंग असावा. महिलांसाठी साडी किंवा पांढरी कुर्ती व पुरुषांसाठी पांढरा शर्ट किंवा झब्बा GoM: रो. स्वाती व दीपक महाजन कृपया सर्वांनी आपली उपस्थिती जरूर नोंदवावी. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest
Club Members Present 40
Minutes of Meeting शुक्रवार दिनांक 27ऑक्टोबर 2023,मीटिंग क्रमांक 16मध्ये ,कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रोटरी क्लब सिंहगड रोड क्लब मधील गायकांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .ऍन संगीता पिंपळीकर हिने गायिलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली .उपस्थित पाहुण्यांमध्ये ,ऍन सोनाली आचार्य हिचे आईवडील तर डॉ .मनोज देशपांडे याची आई आवर्जून उपस्थित होते .गायकांमध्ये प्रेसिडेंट लता ,वर्षा टिळक ,सोनाली आचार्य ,संगीता पिंपळीकर ,हर्षवर्धन आणि सुप्रिया भुसारी ,प्रियांका लागू ,स्वाती आणि दीपक महाजन ,विनय जोशी ,डॉ .मनोज आणि सतीश कुलकर्णी यांचा समावेश होता .सर्वच गायकांनी आपल्या मधुर स्वरांनी मैफिल रंगविली .रो.स्वाती रांजेकर आणि रो .भावना दफ्तरदार यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन केले .