"शिवमंगल स्वरनाट्य धारा" प्रस्तुत रंगारंग अर्थात छंदोपनिषद (छंद कविता, नाटक, संगीत यांचा कलापूर्ण फुलोरा)

Meeting Details

Meeting Date 15 Sep 2023
Meeting Time 07:30:00
Location Seva Sadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic "शिवमंगल स्वरनाट्य धारा" प्रस्तुत रंगारंग अर्थात छंदोपनिषद (छंद कविता, नाटक, संगीत यांचा कलापूर्ण फुलोरा)
Meeting Agenda "शिवमंगल स्वरनाट्य धारा" प्रस्तुत रंगारंग अर्थात छंदोपनिषद (छंद कविता, नाटक, संगीत यांचा कलापूर्ण फुलोरा) असा निखळ मनोरंजनाचा दर्जेदार कार्यक्रम... संध्या. ९.१५ नंतर सुग्रास फेलोशिप तरी सर्वांना विनंती आहे की कुणीही चुकवू नये अशा ह्या कार्यक्रमास सर्वांनी हजर राहावे. मीटिंग वेळेवर सुरू होईल याची नोंद घ्यावी. सर्वांनी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या मोबाईल App वर आपला attendence नोंदवावा. अभय देवरे सेक्रेटरी
Chief Guest
Club Members Present 35
Minutes of Meeting शुक्रवार दिनांक 15सप्टेंबर रोजी ,साप्ताहिक सभेत ,शिवमंगल स्वरनाट्य धारा प्रस्तुत रंगारंग (छंदोपनिषद )हा ,अंजली कऱ्हाडकर यांचा कविता ,नाट्य ,संगीत याने गुंफलेला निखळ मनोरंजनाचा दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला . पाहुण्यांचे आणि सभासदांच्या स्वागताने प्रेसिडेंट लता शिंदे ने कार्यक्रमाची सुरवात केली .रो.अभय देवरे ने रोटरी business सादर केल्यानंतर भारतात ब्राझील मधून आलेली inbound विद्यार्थिनी क्लारा हिचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर अंजली कऱ्हाडकर आणि त्यांच्या टीम ने अतिशय सुरेख कार्यक्रम सादर केला.अपर्णा देशपांडे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली .रो.सुमेधा पाटणकर आणि नीला दारव्हेकर यांनी अतिशय चवदार आणि हटके fellowship ठेवली त्यामुळे कार्यक्रमाची लज्जत वाढली .