Monsoon Picnic

Meeting Details

Meeting Date 26 Aug 2023
Meeting Time 02:00:00
Location Sejal Farms (Monsoon Picnic)
Meeting Type Club Assembly
Meeting Topic Monsoon Picnic
Meeting Agenda We have arranged our Monsoon Picnic as under: Day: Saturday / Sunday Date: 26 & 27th of August 2023 Venue: Sejal's World Adventure Park & Agro Tourism Narayanpur Road, Kapurhol Charges: Rs. 2500/- per person Rs.1500/- for kids below 11 years Transport: Car Pool All are expected to reach the resort by 2 pm on 26th of August so that we can enjoy water sports which are included in the cost. A new group is formed for the Monsoon Picnic. All are requested to join the new group. Abhay Devare Secretary
Chief Guest
Club Members Present 40
Minutes of Meeting आपली मान्सून पीकनीक खूप छान झाली . शनीवारी दोन वाजता पोचल्या पासून ते रवीवारी दहा वाजता येईपर्यंत कसा वेळ गेला कळलच नाही. सुंदर बारीकशी रीमझीम ,मधूनच ऊन पावसाचा खेळ,आजूबाजूच्या डोंगरांवर ऊतरलेले ढग आणि बरोबर आपली मनपसंद मित्रमंडळी. लतानी फारच छान ठिकाण निवडलं. देवा ने सर्व प्लॅनींग फारच सुंदर व बारकाईने केले, त्या मुळे गरमागरम भजी,भेळ चहा, रात्रीचै जेवण, रो. नागेशनी स्वतः परिश्रम घेऊन बनवलेल 'मोईटो', आणि नितीन ने वेळोवेळी स्वतः फिरून पुरवलेली ' काॅफी', सगळच एकदम मस्त. नेहमीच्या रूममध्ये राहण्यापेक्षा टेंट मध्ये नक्कीच मजा आली. अर्पीता च्या गेम्सनी खूपच धमाल आली. आणि परत निघताना साधना आणि अशोक ची त्यांच्या शेतातील संत्री म्हणजे काय बोलणार. आम्ही घरी येऊन लगेच रस काढला आणि जेवणा ऐवजी तोच प्यायलो. अशी आपली Monsoon picnic शंभर टक्के मस्तच झाली.