Membership Drive & Orientation

Meeting Details

Meeting Date 20 Aug 2023
Meeting Time 10:00:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Regular
Meeting Topic Membership Drive & Orientation
Meeting Agenda *WEEKLY MEETING NO.8* This week our meeting is special as we are hosting *A New members and Prospective Members Orientation Meet*. Please invite your friends who are interested in joining our club by sending the invitation message created for the same. *Agenda:* 10.00 am to 10.30 am Registration 10.30 am to 12.30 pm Speakers Presentation & Introduction of invitees 12.30 pm onwards Delicious Lunch Do attend this meeting, dressed in your best. *Venue: Sevasadan* *School* *Date: 20.08.2023* *Time 10.00 am to* *12.30 pm* Abhay Devare *Secretary*
Chief Guest PDG Dr. Deepak Shikarpur
Club Members Present 40
Minutes of Meeting रविवार दिनांक 20ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नवीन सभासदांना रोटरी चे सभासदत्व देण्यासाठी आणि रोटरी मध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या नवीन लोकांसाठी 'membership drive'चे आयोजन व नियोजन आपली मेम्बरशीप डायरेक्टर भावना दफ्तरदार व देवा घोरपडे यांनी केले होते. या कार्यक्रमात श्री .आशिष वानखेडे ,श्री .राघवेंद्र प्रदीप पाटील आणि घर वापसी करत असलेले श्री.विलास चोरगे यांना रोटरी चे सभासदत्व देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये PDG रो.रश्मी कुलकर्णी यांनी 'catch them young 'हा संदेश देऊन इंटरॅक्ट क्लब ,रोटरॅक्ट क्लब आणि RYLA या तून व्यक्तिमत्व विकास होतो यावर भर दिला .PDG रो.दीपक शिकारपूर यांनी व्यवसाय वृद्धी साठी आणि पुन्हा लहान होण्यासाठी रोटरी मध्ये येण्याचा सल्ला दिला .डिस्ट्रिक्ट मेम्बरशिप डायरेक्टर रो.नितीन ढमाले यांनी रोटरी ने केलेल्या कांही समाजपयोगी प्रोजेक्ट्स ची माहिती दिली .CSR डायरेक्टर रो.दीपक महाजन यांनी good will ,communication skill आणि good projects साठी CSR हमखास मिळतो हे आवर्जून सांगितले .WASH चे डायरेक्टर रो.माधव तिळगुळकर यांनी fun ,fellowship आणि friendship साठी रोटरी मध्ये येण्याचा सल्ला दिला .रो.प्रदीप पाटील (Mentor RMB )आणि रो.आनंद कुलकर्णी (secretary RMB )यांनी Rotary Means Business (RMB )च्या हेतूची आणि कार्याची ओळख करून दिली .सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट (इलेक्ट)रो .अभय देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .रो.सतीश खाडे यांनी नेटके सूत्रसंचालन केले .