Planning Assembly for RY 2022-23

Meeting Details

Meeting Date 10 Jun 2022
Meeting Time 19:30:00
Location SevaSadan Highschool, Near Deenanath Mangeshkar Hospital, Erandwane, PUNE-411004.
Meeting Type Club Assembly
Meeting Topic Planning Assembly for RY 2022-23
Meeting Agenda प्रिय मित्र मैत्रिणीनो सालाबादा प्रमाणे नवीन रोटरी वर्ष 1 जुलै रोजी चालू होते आहे. या नवीन वर्षांच्या नियोजना संदर्भात आपली साप्ताहिक सभा दि 10 जून 2022 रोजी होणार आहे. त्या मध्ये प्रे. इलेक्ट. अमोल कागवडे आणि बोर्ड आपल्या कामाची रुपरेखा आणि रोटरीच्या नववर्षाच्या अपेक्षांची आपल्याला ओळख करून देणार आहे. तसेच नवीन वर्षांचा आर्थिक आढावा आणि ताळेबंद मांडणार आहे. कृपया लक्षात असू द्या , आपणां सर्वासाठी ही सभा मार्गदर्शक होणार आहे, सभासदांनीसुद्धा नवीन वर्षा साठीच्या काही सुधारणा आणि सूचना कराव्यात त्यामुळे क्लबची वाटचाल अधिकाधिक उत्तम होऊ शकते. ही सभा नेहमी प्रमाणे सेवासदन शाळेत संध्याकाळी 7.30 पर्यंत चहा पान झाले की सुरू होईल. सभा 40 मिनिटे व त्या नंतर  प्रश्नोत्तरे असतील. सभेनंतर आपणा सर्वांसाठीचा खास मेनू याचा मनसोक्त आस्वाद अजिबात चुकवू नका. आपणा सर्वांना पुन्हा एकदा पुर्ण संख्येने उपस्थित राहण्याची विनंती. आपला रो. आर डी जाधव. सेक्रेटरी 2022-23
Chief Guest AG Amruta Deogaokar
Club Members Present
Minutes of Meeting