Athravshirsh Recitation

Meeting Details

Meeting Date 03 Sep 2022
Meeting Time 09:30:00
Location Kasba Ganapati Pandol, Kasba Peth, PUNE-411002.
Meeting Type Regular
Meeting Topic Athravshirsh Recitation
Meeting Agenda प्रिय मित्र मैत्रीणीनो, सालाबादाप्रमाणे यंदा ही आपण अथर्वशिर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कसबा गणपती आणि आपला क्लब गेली तेरा वर्षे बरोबर आहोत, त्यामुळे आपल्या विनंतीवरून आणि रो. दिपक महाजन यांच्या खास प्रयत्नाने कसबा गणपती व्यवस्थापनाने आपल्यांसाठी शनिवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा सर्व सभासदांची गणेश मंडपात अथर्वशिर्ष पठणाची व्यवस्था केली आहे. तेव्हा अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा. योग्य नियोजनासाठी कृपया आपली उपस्थिती खाली नोंदवावी. ड्रेस कोड पुरुष: झब्बा पायजमा महिला: काठपदरी साडी. अथर्वशिर्ष पठणा नंतर नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण ची मिसळपाव आहेच. क्लब सेक्रेटरी: रो. रमाकांत जाधव
Chief Guest Amol Kagwade
Club Members Present 10
Minutes of Meeting President Amol & Swati Kagwade,, Swati & RD Jadhav, Swati & Deepak Mahajan, Sharad Lagu, Sneha & Sunil Jadhav, Rekha & Vinayak Gaikwad, Supriya & Haarshvardhan Bhusari, Sudheer Dafterdar, Manisha Adhikari etc. were present. Also visited Dagadusheth Ganapati Mandir & later had yummy testy Misal at Shrikrishna Bhuvan